Sanjy Raut on Shinde Goverment | महाराष्ट्र- कर्नाटक सीमारेषेवरून टीका करताना संजय राऊत भान विसरले
2022-12-05
70
महाराष्ट्र- कर्नाटक सीमारेषेवरून वाद सुरु असताना इकडे राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सुद्धा जुंपलेली पाहायला मिळते. अशात सरकारवर टीका करताना खासदार संजय राऊत यांची जीभ घसरली.